6M Marathi (Test-4)
Question 50 (Marks-100)
Subjectwise Quiz Summary
0 of 25 Questions completed
Questions:
Information
You have already completed the subjectwise quiz before. Hence you can not start it again.
Subjectwise Quiz is loading…
You must sign in or sign up to start the subjectwise quiz.
You must first complete the following:
Results
Results
0 of 25 Questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 point(s), (0)
Earned Point(s): 0 of 0, (0)
0 Essay(s) Pending (Possible Point(s): 0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Current
- Review
- Answered
- Correct
- Incorrect
-
Question 1 of 25
1. Question
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
‘जगाचा केव्हा ना केव्हा तरी अंत होणार’, असे शास्त्रज्ञ म्हणतात. कवी तसे म्हणणार नाही. अशा सुंदर जगाचा नाश करावयास परमेश्वर काही मूर्ख नाही. मला तर प्रलयाची कल्पनाच करता येत नाही. इतका जगातील सौंदर्यावर मी मोहून गेलो आहे. चोराच्या गुहेत शिरलेल्या अलिबाबाची माझी स्थिती झाली आहे. सर्वत्र अपंपरार संपत्ती भरलेली मला दिसत आहे. मी अगदी दिपून गेलो आहे. कशाला हात लावावा अन् कशाला लावू नये असे मला झाले आहे. मी काही हावरा नाही. जीवनाचा मला लोभ नाही. पण ओढ आहे. अनंत हस्तांनी त्याला मिठी मारून ते आपल्यात सामावून घ्यावे असे वाटते. जीवनाचे हे विलक्षण वेड माझ्यामध्ये कसे आले? लहानपणापासून निसर्गाची अन् इतिहासाची सोबत मला मिळाली. नद्या, डोंगर, झाडे, किल्ले, देवळे अन् पडके वाडे यांच्या संगतीत मी वाढलो. सकाळी उठलो की सोनेरी उन्हे पांघरावयाची, रात्र झाली की, अंगावर चांदण्याची निळी चादर ओढून अंगणात झोपी जायचे. उशाला अष्टौप्रहर शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा पहारा असे. शेजारी सोपान देवाची भकतीवीणा सदैव वाजत राही.
प्रश्न-लेखकाचे बालपण कुठे गेले ?
CorrectIncorrect -
Question 2 of 25
2. Question

प्रश्न-लेखक दिपून का गेला आहे ?
CorrectIncorrect -
Question 3 of 25
3. Question

प्रश्न-कोणती गोष्ट करणे परमेश्वराला रुचणार नाही ?
CorrectIncorrect -
Question 4 of 25
4. Question
एकच अर्थाचे दोन समानार्थी शब्द निवडा.
CorrectIncorrect -
Question 5 of 25
5. Question
पुढील प्रश्नातील अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
CorrectIncorrect -
Question 6 of 25
6. Question
‘अक्षरशत्रू’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
CorrectIncorrect -
Question 7 of 25
7. Question
‘कपाळाला हात लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 8 of 25
8. Question
पुढील वाक्यांचा सुसंगद परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
प्रश्न-माणसाच्या .................... वाढल्या आहेत.CorrectIncorrect -
Question 9 of 25
9. Question
पुढील वाक्यांचा सुसंगद परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
प्रश्न-आणि साधनेमात्र ...................... आहेत.CorrectIncorrect -
Question 10 of 25
10. Question
पुढील वाक्यांचा सुसंगद परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
प्रश्न- यामुळे दोन्हीचा ........................ घालणे फारच गरजेचे आहे.CorrectIncorrect -
Question 11 of 25
11. Question
‘नंतर येणारा वरचढ होणे.’ या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे ? (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता आहे ?
CorrectIncorrect -
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा.
CorrectIncorrect -
Question 15 of 25
15. Question
संधीयुक्त शब्दाचा, संधीयुक्त योग्य पोटशब्द खालील पर्यायांतून निवडा.
रमेश –
CorrectIncorrect -
Question 16 of 25
16. Question
‘काय’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
CorrectIncorrect -
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी नपुंसकलिंगी नाम कोणते आहे ? (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 18 of 25
18. Question
एकवचन व अनेकवचन यांची योग्य जोडी निवडा.
CorrectIncorrect -
Question 19 of 25
19. Question
‘त्याने राजूला आवाज दिला.’ या वाक्यातील काळ ओळखा.
CorrectIncorrect -
Question 20 of 25
20. Question
खालील शब्दाच्या विभक्तीचा अचूक पर्याय ओळखा.
फुलांत –
CorrectIncorrect -
Question 21 of 25
21. Question
खालील वाक्यातील प्रयोग पर्यायांतून निवडा.
वाक्य – राजवर्धन गाणे गातो.
CorrectIncorrect -
Question 22 of 25
22. Question
खालील वाक्यांचा प्रकार पर्यायांतून निवडा.
वाक्य – विद्या परीक्षेत पास झाली.
CorrectIncorrect -
Question 23 of 25
23. Question
पूर्ण विराम केव्हा वापरला जातो ?
CorrectIncorrect -
Question 24 of 25
24. Question
‘अभंगगाथा’ या काव्य ग्रंथाचे कवी कोण ?
CorrectIncorrect -
Question 25 of 25
25. Question
कवी ‘बी’ कोणाचे टोपणनाव आहे ?
CorrectIncorrect