2 री मराठी माध्यम (Test-1)

  • ही टेस्ट सरावासाठी मोफत आहे, या पुढील टेस्ट अत्यंत माफक दरामध्ये आपल्याला सोडवण्यासाठी उपलब्ध आहेत.

  • इयत्ता 2 री च्या विद्यार्थ्यांना ‘इ.5 वी शिष्यवृत्तीची पूर्वतयारी’ व ‘मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा’ तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने ह्या ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आली आहे.
  • दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण ‘सबमिट’ बटन वर क्लिक करावे.
  • टेस्ट ची वेळ संपल्यानंतर टेस्ट आपोआप सबमिट होईल व आपला निकाल आपल्याला ताबडतोब मिळेल.
Paid Test

Practice Test Includes

  • 4 Subjectwise Quizzes

Welcome, Create your account or log in existing Manthan account.

Create Your Manthan Account.

Already have an account.