इयत्ता 4 थी च्या विद्यार्थ्यांना ‘इ.5 वी शिष्यवृत्तीची पूर्वतयारी’ व ‘मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा’ तसेच इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने ह्या ऑनलाईन टेस्टची निर्मिती करण्यात आली आहे.
दिलेल्या वेळेत सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण ‘सबमिट’ बटन वर क्लिक करावे.
टेस्ट ची वेळ संपल्यानंतर टेस्ट आपोआप सबमिट होईल व आपला निकाल आपल्याला ताबडतोब मिळेल.