25 Questions [25 Points]
Subjectwise Quiz Summary
0 of 25 Questions completed
Questions:
Information
You have already completed the subjectwise quiz before. Hence you can not start it again.
Subjectwise Quiz is loading…
You must sign in or sign up to start the subjectwise quiz.
You must first complete the following:
Results
Results
0 of 25 Questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 point(s), (0)
Earned Point(s): 0 of 0, (0)
0 Essay(s) Pending (Possible Point(s): 0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Current
- Review
- Answered
- Correct
- Incorrect
-
Question 1 of 25
1. Question
खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतु आहेत. मानवी जीवनावर जसा या तिन्ही ऋतुंचा परिणाम होतो, तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात.
हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, त्यांपैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप रक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यांत भरेल एवढी असते. हिवाळा सुरु असतानांच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. त्याला आंब्याचा मोहोर म्हणतात.
‘पानगळतीचा ऋतु’ कोणत्या ऋतुला म्हणतात ?
CorrectIncorrect -
Question 2 of 25
2. Question
खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतु आहेत. मानवी जीवनावर जसा या तिन्ही ऋतुंचा परिणाम होतो, तसा तो इतर सजीवांवरही होतो. सजीवसृष्टीत ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल दरवर्षी आपल्याला दिसतात.
हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. ज्या प्राण्यांच्या अंगावर केस असतात, त्यांपैकी अनेक प्राण्यांच्या अंगावरचे केस दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआप रक्षण होते. मेंढ्या, काही प्रकारच्या शेळ्या आणि काही प्रकारचे ससे यांच्यामध्ये तर ही वाढ डोळ्यांत भरेल एवढी असते. हिवाळा सुरु असतानांच आंब्याला फुलोरा येऊ लागतो. त्याला आंब्याचा मोहोर म्हणतात.
प्राण्यांच्या अंगावरील केसांपासून त्यांचे कशापासून संरक्षण होते?
CorrectIncorrect -
Question 3 of 25
3. Question
खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहू
एकसुरात गाणे गाऊ
मदत लागली तर धावून जाऊ
टाकून मित्रा कधी न खाऊ
कुणा न आम्ही मागे ठेवू
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहू
कधी भेटता वाटेवरती
टाळी देऊ हातावरती
कधी जर झाली कट्टी
लगेच घेऊ आपण बट्टी
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहूएकसुरात मुले काय गाणार आहेत?
CorrectIncorrect -
Question 4 of 25
4. Question
खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहू
एकसुरात गाणे गाऊ
मदत लागली तर धावून जाऊ
टाकून मित्रा कधी न खाऊ
कुणा न आम्ही मागे ठेवू
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहू
कधी भेटता वाटेवरती
टाळी देऊ हातावरती
कधी जर झाली कट्टी
लगेच घेऊ आपण बट्टी
आपण सगळे भाऊ भाऊ
आनंदाने मजेत राहू
वरील कवितेत कोणता जोडशब्द आला आहे?
CorrectIncorrect -
Question 5 of 25
5. Question
खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
“अरे ! नितीन मी आजारी असल्यामुळे शाळेत येवू शकत नाही, त्यामुळे माझा शाळेतला जो अभ्यास बुडाला, जे मला माहीत नाही, ते तू मला सांगशील का?”
“नाही रे बाबा मी आत्ता कामात आहे उद्या सांगीन.”
“आई मी राजेशला भेटून येतो तो आजारी आहे.”
“हो बाळा, जपून जा, लवकर घरे ये.”
“हो आई, काळजी करू नको.”
“अरे राजेश कसा आहेस?”
“हो मी चांगला आहे. आता ताप येत नाही, मला काळजी आहे ती माझ्या बुडालेल्या अभ्यासाची.”
“राजेश तू काही काळजी करू नकोस. तू शाळेत येऊ शकला नाहीस तेंव्हा काय काय शिकविले ते सर्व मी तुला सांगेन.”
“थँक्स् प्रवीण. तू माझा खरा मित्र आहेस.”
वरील संवादात किती जणांनी भाग घेतला आहे?
CorrectIncorrect -
Question 6 of 25
6. Question
खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
“अरे ! नितीन मी आजारी असल्यामुळे शाळेत येवू शकत नाही, त्यामुळे माझा शाळेतला जो अभ्यास बुडाला, जे मला माहीत नाही, ते तू मला सांगशील का?”
“नाही रे बाबा मी आत्ता कामात आहे उद्या सांगीन.”
“आई मी राजेशला भेटून येतो तो आजारी आहे.”
“हो बाळा, जपून जा, लवकर घरे ये.”
“हो आई, काळजी करू नको.”
“अरे राजेश कसा आहेस?”
“हो मी चांगला आहे. आता ताप येत नाही, मला काळजी आहे ती माझ्या बुडालेल्या अभ्यासाची.”
“राजेश तू काही काळजी करू नकोस. तू शाळेत येऊ शकला नाहीस तेंव्हा काय काय शिकविले ते सर्व मी तुला सांगेन.”
“थँक्स् प्रवीण. तू माझा खरा मित्र आहेस.”
आजारी कोण होते?
CorrectIncorrect -
Question 7 of 25
7. Question
रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा.
पार्थ व वरद हे दोघे ………………. होते.
CorrectIncorrect -
Question 8 of 25
8. Question
रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा.
त्या दोन भावांचे एकमेकांबरोबर खूप ……………… होते.
CorrectIncorrect -
Question 9 of 25
9. Question
रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा
सार्या गावाला त्यांचे प्रेम पाहून खूप …………… वाटायचा.
CorrectIncorrect -
Question 10 of 25
10. Question
‘मिनाने आईकडून रांगोळी घेतली व अंगणात रांगोळी काढली.’ या वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी खालीलपैकी कोणते सर्वनाम वापरता येईल?
CorrectIncorrect -
Question 11 of 25
11. Question
‘लेखिका’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?
CorrectIncorrect -
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा.
CorrectIncorrect -
Question 13 of 25
13. Question
खालील पर्यायातील योग्य जोडी ओळखा.
CorrectIncorrect -
Question 14 of 25
14. Question
सोबतच्या आकृतीत दडलेली म्हण शोधा व त्या म्हणीतील
दुसर्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 15 of 25
15. Question
पुढील वाक्यातील विशेषण ओळखा
केवढा प्रशस्त चौथरा आहे हा !
CorrectIncorrect -
Question 16 of 25
16. Question
खालील पर्यायांतून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा.
CorrectIncorrect -
Question 17 of 25
17. Question
खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे, ते पर्यायांतून शोधा.
पान, फूल, फळ, मूळ, खोड हे वनस्पतीचे अवयव आहेत.
CorrectIncorrect -
Question 18 of 25
18. Question
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायांतून शोधा.
साहित्य संमेलन पार पडले.
CorrectIncorrect -
Question 19 of 25
19. Question
रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरावे म्हणजे उभ्या शब्दाचा अर्थ माणूस आणि आडव्या शब्दाचा अर्थ सोने होईल?
CorrectIncorrect -
Question 20 of 25
20. Question
खाली दिलेल्या अर्थासाठी कोणता अलंकारीक शब्द वापराल?
ओशाळ माणूस :-
CorrectIncorrect -
Question 21 of 25
21. Question
खाली दिलेल्या अक्षरांपासून तयार होणार्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
जी, स, व
CorrectIncorrect -
Question 22 of 25
22. Question
पुढील प्रश्नांr रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा.
सुगरणीच्या घराला ……………… म्हणतात.
CorrectIncorrect -
Question 23 of 25
23. Question
आमच्या गावातील आश्रमशाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाले, म्हणून गावातील आश्रमशाळेत …………… महोत्सव साजरा झाला.
CorrectIncorrect -
Question 24 of 25
24. Question
खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
‘परफेक्ट इलेक्ट्रॉनिक’ मध्ये तुम्हाला
खालीलपैकी कोणती गोष्ट मिळणार नाही.
CorrectIncorrect -
Question 25 of 25
25. Question
खालील जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
परफेक्ट इलेक्ट्रॉनिक ग्राहकांसाठी किती तास
सेवा देणार आहे?
CorrectIncorrect