25 Questions 50 Points
Subjectwise Quiz Summary
0 of 25 Questions completed
Questions:
Information
You have already completed the subjectwise quiz before. Hence you can not start it again.
Subjectwise Quiz is loading…
You must sign in or sign up to start the subjectwise quiz.
You must first complete the following:
Results
Results
0 of 25 Questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 point(s), (0)
Earned Point(s): 0 of 0, (0)
0 Essay(s) Pending (Possible Point(s): 0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Current
- Review
- Answered
- Correct
- Incorrect
-
Question 1 of 25
1. Question
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
वाचाल तर वाचाल हे सर्वार्थाने खरे आहे. माणसाच्या प्रगतीमध्ये वाचनाचे फार महत्त्व आहे. वाचनाची आवड असावी लागते. गोडी असावी लागते’ वाचनाने आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होते. आपल्या विचारांना दिशा मिळते. एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. वाचनाने चौफेर माहिती मिळते. ज्ञान वाढते. ज्ञानाच्या, माहितीच्या कक्षा रुंदावतात. मात्र वाचन हे वरवरचे असू नये किंवा वाचलेच पाहिजे या भावनेने भरभर वाचून टाकावे असेही नाही. थोडेसे का होईना ते वाचणे व त्यावर अधिक विचार करणे. थोडे बोलणे व अधिक ऐकणे हा बुदि्धमान बनण्याचा उपाय आहे. वाचनाने मिळणारे ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण करावे लागते. याउलट ज्ञानच तुमचे रक्षण करते. एखाद्या व्यक्तीला नवीन काही वाचलेले आठवले की, त्या व्यक्तीचा चेहरा खुलतो. शब्दांमध्ये इतके सामर्थ्य असते की, वाचनाचे संस्कार चिरकाल टिकतात. वाचन हे संस्काराचे प्रभावी माध्यम आहे. वाचनाची आवड जोपासणे आवश्यक आहे.
प्रश्न- कोणती गोष्ट महत्त्वाची आहे ?
CorrectIncorrect -
Question 2 of 25
2. Question
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून निवडा.
वाचाल तर वाचाल हे सर्वार्थाने खरे आहे. माणसाच्या प्रगतीमध्ये वाचनाचे फार महत्त्व आहे. वाचनाची आवड असावी लागते. गोडी असावी लागते. वाचनाने आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होते. आपल्या विचारांना दिशा मिळते. एखादी गोष्ट आकलन होईपर्यंत वाचली पाहिजे. वाचनाने चौफेर माहिती मिळते. ज्ञान वाढते. ज्ञानाच्या, माहितीच्या कक्षा रुंदावतात. मात्र वाचन हे वरवरचे असू नये किंवा वाचलेच पाहिजे या भावनेने भरभर वाचून टाकावे असेही नाही. थोडेसे का होईना ते वाचणे व त्यावर अधिक विचार करणे. थोडे बोलणे व अधिक ऐकणे हा बुदि्धमान बनण्याचा उपाय आहे. वाचनाने मिळणारे ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण करावे लागते. याउलट ज्ञानच तुमचे रक्षण करते. एखाद्या व्यक्तीला नवीन काही वाचलेले आठवले की, त्या व्यक्तीचा चेहरा खुलतो. शब्दांमध्ये इतके सामर्थ्य असते की, वाचनाचे संस्कार चिरकाल टिकतात. वाचन हे संस्काराचे प्रभावी माध्यम आहे. वाचनाची आवड जोपासणे आवश्यक आहे.
प्रश्न- वाचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे काय ?
CorrectIncorrect -
Question 3 of 25
3. Question

प्रश्न- माणसाच्या प्रगतीमध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे ?
CorrectIncorrect -
Question 4 of 25
4. Question
खालील प्रश्नांत डावीकडे दिलेल्या शब्दांच्या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 5 of 25
5. Question
‘वाऱ्यावर वरात’ हा आलंकारिक शब्दसमूह कोणासाठी वापरला आहे ?
CorrectIncorrect -
Question 6 of 25
6. Question
खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?
CorrectIncorrect -
Question 7 of 25
7. Question
खालील प्रश्नांत दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
प्रश्न- क्षुद्र माणसे अल्पसंतोषी असतात ..............
CorrectIncorrect -
Question 8 of 25
8. Question
खालीलपैकी शुध्द शब्द कोणता आहे ? (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 9 of 25
9. Question
पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे ?
CorrectIncorrect -
Question 10 of 25
10. Question
पुढील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधा.
‘’अय्या ! अनिता, अक्षदा किती दिवसांनी भेटताय?”
’अगं अंजू, तू कधी आलीस?” दोघींनी एकदम विचारले.
‘’परवा दादानं यात्रेला आणलं, बरं तुमचं कॉलेज कसं चाललंय?”
‘’आता तर परीक्षा संपलीय, निकाल लागायचाय.”
‘’अरुणा, अर्चना, इकडे या, इकडे या. ही बघा अंजना आलीय.”
‘’अगं, तुम्ही तिघी एकत्र ! काय योगायोग ! बालपणीच्या मैत्रिणी एकत्र !”
‘’हो अर्चना मी परवा आलेय, पण तू आणि अरुणा कधी आलात?”
‘’ती काल पुण्याहून आली, तर मी मुंबईहून सकाळी आले.”
‘’काय गं अरुणा, तुझा सोहम कुठे आहे?”
‘’अगं अनिता त्यानं सकाळपासून मामाची पाठ धरलीय.”
‘’चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया.” अंजना म्हणाली.प्रश्न-वरील संवादात किती जणींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे ?
CorrectIncorrect -
Question 11 of 25
11. Question
पुढील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधा.
‘’अय्या ! अनिता, अक्षदा किती दिवसांनी भेटताय?”
’अगं अंजू, तू कधी आलीस?” दोघींनी एकदम विचारले.
‘’परवा दादानं यात्रेला आणलं, बरं तुमचं कॉलेज कसं चाललंय?”
‘’आता तर परीक्षा संपलीय, निकाल लागायचाय.”
‘’अरुणा, अर्चना, इकडे या, इकडे या. ही बघा अंजना आलीय.”
‘’अगं, तुम्ही तिघी एकत्र ! काय योगायोग ! बालपणीच्या मैत्रिणी एकत्र !”
‘’हो अर्चना मी परवा आलेय, पण तू आणि अरुणा कधी आलात?”
‘’ती काल पुण्याहून आली, तर मी मुंबईहून सकाळी आले.”
‘’काय गं अरुणा, तुझा सोहम कुठे आहे?”
‘’अगं अनिता त्यानं सकाळपासून मामाची पाठ धरलीय.”
‘’चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया.” अंजना म्हणाली.प्रश्न- मुंबईला कोण राहते ?
CorrectIncorrect -
Question 12 of 25
12. Question
पुढील संवाद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे शोधा.
‘’अय्या ! अनिता, अक्षदा किती दिवसांनी भेटताय?”
’अगं अंजू, तू कधी आलीस?” दोघींनी एकदम विचारले.
‘’परवा दादानं यात्रेला आणलं, बरं तुमचं कॉलेज कसं चाललंय?”
‘’आता तर परीक्षा संपलीय, निकाल लागायचाय.”
‘’अरुणा, अर्चना, इकडे या, इकडे या. ही बघा अंजना आलीय.”
‘’अगं, तुम्ही तिघी एकत्र ! काय योगायोग ! बालपणीच्या मैत्रिणी एकत्र !”
‘’हो अर्चना मी परवा आलेय, पण तू आणि अरुणा कधी आलात?”
‘’ती काल पुण्याहून आली, तर मी मुंबईहून सकाळी आले.”
‘’काय गं अरुणा, तुझा सोहम कुठे आहे?”
‘’अगं अनिता त्यानं सकाळपासून मामाची पाठ धरलीय.”
‘’चला मंदिरात जाऊन पहिलं दर्शन घेऊया.” अंजना म्हणाली.प्रश्न-वरील संवाद कोठे झाला असावा ?
CorrectIncorrect -
Question 13 of 25
13. Question
‘फ’ हा वर्ण …………………..आहे.
CorrectIncorrect -
Question 14 of 25
14. Question
खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 15 of 25
15. Question
बापरे ! केवळा मोठा साप ! या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
CorrectIncorrect -
Question 16 of 25
16. Question
विरुद्धलिंगी नसणारी जोडी ओळखा. (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 17 of 25
17. Question
एकवचन व अनेकवचन यांची योग्य जोडी निवडा. (दोन अचूक पर्याय निवडा.)
CorrectIncorrect -
Question 18 of 25
18. Question
खालील शब्दाच्या विभक्तीचा अचूक पर्याय ओळखा.
अभ्यासाने –
CorrectIncorrect -
Question 19 of 25
19. Question
खालील वाक्यांतील प्रयोग पर्यायांतून निवडा.
वाक्य- पोलीसांनी चोरांस पकडले.
CorrectIncorrect -
Question 20 of 25
20. Question
खालील वाक्यांचा प्रकार पर्यायांतून निवडा.
वाक्य- शौर्या नियमित शाळेत जाते.
CorrectIncorrect -
Question 21 of 25
21. Question
शिवाजी महाराजांनी, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे ?
CorrectIncorrect -
Question 22 of 25
22. Question
मी गायन करत असे. या वाक्यातील काळ कोणता ?
CorrectIncorrect -
Question 23 of 25
23. Question
‘शारदा’ नाटाकाचे नाटककार कोण आहेत ?
CorrectIncorrect -
Question 24 of 25
24. Question
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणता पुरस्कार भारत सरकार तर्फे दिला जातो.
CorrectIncorrect -
Question 25 of 25
25. Question
खालील प्रश्नांत डावीकडे दिलेल्या शब्दांच्या समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा.
श्रेणी –
CorrectIncorrect