3M IQ (Test-4)
50 Questions 100 Points
Subjectwise Quiz Summary
0 of 50 Questions completed
Questions:
Information
You have already completed the subjectwise quiz before. Hence you can not start it again.
Subjectwise Quiz is loading…
You must sign in or sign up to start the subjectwise quiz.
You must first complete the following:
Results
Results
0 of 50 Questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 point(s), (0)
Earned Point(s): 0 of 0, (0)
0 Essay(s) Pending (Possible Point(s): 0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Current
- Review
- Answered
- Correct
- Incorrect
-
Question 1 of 50
1. Question
इंग्रजी अक्षरमाला : A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y
वरील इंग्रजी अक्षरमालेत ‘O’ या अक्षराचा क्रमांक उजवीकडून कितवा आहे ?
CorrectIncorrect -
Question 2 of 50
2. Question
‘रं, बा, औ, द, गा’ या अक्षरांपासून तयार होणाऱ्या जिल्ह्याच्या नावाचे मधले अक्षर कोणते ?
CorrectIncorrect -
Question 3 of 50
3. Question
१ जानेवारीला सोमवार आहे, तर त्याच महिन्यातील प्रजासत्ताकदि कोणत्या वारी येईल ?
CorrectIncorrect -
Question 4 of 50
4. Question
एका रांगेत १५ विद्यार्थी बसलेले आहेत, तर पहिल्या व शेवटच्या मुलाच्या दरम्यान किती विद्यार्थी आहेत ?
CorrectIncorrect -
Question 5 of 50
5. Question
अमित पूर्वेकडे तोंड करुन उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल ?
CorrectIncorrect -
Question 6 of 50
6. Question
सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
CorrectIncorrect -
Question 7 of 50
7. Question
एका साकेतिक भाषेत वदन हा शब्द ‘१५३’ असा, मदन हा शब्द ‘४५३’ असा व वतन हा शब्द ‘१२३’ असा लिहितात, तर पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा.
वरील सांकेतिक भाषेत ‘दमन’ हा शब्द कसा लिहाल ?
CorrectIncorrect -
Question 8 of 50
8. Question
एका साकेतिक भाषेत वदन हा शब्द ‘१५३’ असा, मदन हा शब्द ‘४५३’ असा व वतन हा शब्द ‘१२३’ असा लिहितात, तर पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा.
वरील सांकेतिक भाषेत ‘२४३’ या अंकापासून कोणता शब्द तयार होईल ?
CorrectIncorrect -
Question 9 of 50
9. Question
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
चिंच : आंबट : : मीठ : ?
CorrectIncorrect -
Question 10 of 50
10. Question
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
१६ : ४ : : ६४ : ?
CorrectIncorrect -
Question 11 of 50
11. Question
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
CorrectIncorrect -
Question 12 of 50
12. Question
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
साखर : किलोग्रॅम : : पाणी : ?
CorrectIncorrect -
Question 13 of 50
13. Question
CorrectIncorrect -
Question 14 of 50
14. Question
एका सांकेतिक भाषेत मराठीला इतिहास म्हटले, इतिहासाला गणित म्हटले, गणिताला इंग्रजी म्हटले, तर संख्याजज्ञान हा घटक कोणत्या विषयात असेल ?
CorrectIncorrect -
Question 15 of 50
15. Question
खालील प्रश्नआकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 16 of 50
16. Question
खालील प्रश्नआकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 17 of 50
17. Question
खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 18 of 50
18. Question
खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 19 of 50
19. Question
खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 20 of 50
20. Question
खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 21 of 50
21. Question
खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 22 of 50
22. Question
शाळेतून घरी येताना अमितला पेन सापडला, तर अमितने काय करावे ?
CorrectIncorrect -
Question 23 of 50
23. Question
खालील पदांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 24 of 50
24. Question
खालील पदांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायांतून शोधा.
१३, १८, २३, ?
CorrectIncorrect -
Question 25 of 50
25. Question
खालील पदांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 26 of 50
26. Question
खालील पदांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 27 of 50
27. Question
मानसीचे वय तिच्या लहान बहिणीपेक्षा ६ वर्षांनी जास्त आहे, जर तिच्या लहान बहिणीचे आजचे वय ८ वर्ष असेल, तर मानसीचे आजचे वय किती ?
CorrectIncorrect -
Question 28 of 50
28. Question
सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
फक्त त्रिकोणात किती अक्षरे आहेत ?
CorrectIncorrect -
Question 29 of 50
29. Question
सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून शोधा.
फक्त वर्तुळ व त्रिकोणात सामाईक असणारे अक्षर कोणते ?
CorrectIncorrect -
Question 30 of 50
30. Question
पुढीलपैकी चुकीच्या पदाचा पर्याय शोधा.
२, ३, ५, ७, ९, ११
CorrectIncorrect -
Question 31 of 50
31. Question
खालील प्रश्नआकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, ते पर्यायी आकृत्यांमधून शोधा.
CorrectIncorrect -
Question 32 of 50
32. Question
खालील प्रश्नआकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, ते पर्यायी आकृत्यांमधून शोधा.
CorrectIncorrect -
Question 33 of 50
33. Question
खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा.
एप्रिल, जून, सप्टेंबर, ………………..
CorrectIncorrect -
Question 34 of 50
34. Question
खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा.
डोळा, कान, नाक, जीभ, ………………..
CorrectIncorrect -
Question 35 of 50
35. Question
खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा.
CorrectIncorrect -
Question 36 of 50
36. Question
खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा.
४, १४, २४, ………………..
CorrectIncorrect -
Question 37 of 50
37. Question
खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा.
कबड्डी, खो-खो, लगोरी, क्रिकेट, ………………..
CorrectIncorrect -
Question 38 of 50
38. Question
सहामाही परीक्षेत सुहासची इंग्रजी विषयाची श्रेणी कमी आली, तर सुहासने काय करावे ?
CorrectIncorrect -
Question 39 of 50
39. Question
खालील प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 40 of 50
40. Question
खालील प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायांतून शोधा.
CorrectIncorrect -
Question 41 of 50
41. Question
सुनिताची आई रेाहितची मामी आहे, तर रेाहितची आई ही सुनिताच्या आईची कोण ?
CorrectIncorrect -
Question 42 of 50
42. Question
स्वा, म, ग, त, सु या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दाच्या मधले अक्षर कोणते ?
CorrectIncorrect -
Question 43 of 50
43. Question
सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती ?
CorrectIncorrect -
Question 44 of 50
44. Question
केळी द्राक्षापेक्षा स्वस्त आहे. द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत, तर सर्वात महाग फळ कोणते ?
CorrectIncorrect -
Question 45 of 50
45. Question
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक १७ वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
CorrectIncorrect -
Question 46 of 50
46. Question
दक्षिणेकडे तोंड करुन उभ्या असणाऱ्या प्रणवच्या उजव्या हाताला योगेश उभा आहे, तर योगेश कोणत्या दिशेला उभा आहे ?
CorrectIncorrect -
Question 47 of 50
47. Question
८ मार्च २०१४ रोजी ‘जागतिक महिला दिनी’ बुधवार होता, तर त्याच वर्षी १ एप्रिलला कोणता वार येईल ?
CorrectIncorrect -
Question 48 of 50
48. Question
खालील संख्यामालिकेत २ ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ?
अक्षरमाला : १७, १४, २८, १०, १५, २४, ६८, ९१
CorrectIncorrect -
Question 49 of 50
49. Question
एका सांकेतिक भाषेत २ = ४, ३ = ९, ७ = ४९ असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत १० हा अंक कसा लिहाल ?
CorrectIncorrect -
Question 50 of 50
50. Question
एका सांकेतिक भाषेत * = 3, 🔺 = 1 , ⬜ = 2, 🔴 = 4 तर १३४३२४ ही संख्या कशी लिहाल ?
CorrectIncorrect